BookShared
  • MEMBER AREA    
  • गोठण्यातल्या गोष्टी

    (By ऋषिकेश गुप्ते)

    Book Cover Watermark PDF Icon Read Ebook
    ×
    Size 27 MB (27,086 KB)
    Format PDF
    Downloaded 668 times
    Last checked 14 Hour ago!
    Author ऋषिकेश गुप्ते
    “Book Descriptions: गोष्टी सांगण्यापूर्वी…

    ‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही.

    म्हणूनच ही माणसं स्वयंभू आणि चिरायू आहेत …..’”

    Google Drive Logo DRIVE
    Book 1

    परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष | Perfectchi Bai, Foldingcha Purush

    ★★★★★

    हृषिकेश गुप्ते

    Book 1

    काळेकरडे स्ट्रोक्स

    ★★★★★

    Pranav Sakhdev