BookShared
  • MEMBER AREA    
  • Faster Fenechi Dongar Bhet (फास्टर फेणेची डोंगर भेट)

    (By B.R. Bhagwat)

    Book Cover Watermark PDF Icon Read Ebook
    ×
    Size 26 MB (26,085 KB)
    Format PDF
    Downloaded 654 times
    Last checked 13 Hour ago!
    Author B.R. Bhagwat
    “Book Descriptions: फास्टर फेणेची डोंगर-भेट

    खंडाळ्याच्या घाटातून गाडी झपाट्याने जात होती. बोगद्यामागून बोगदे मागे पडत होते. चिकार गर्दी असलेल्या त्या डब्यात संडासाला टेकून एक मुलगा उभा होता. डोंगरखोरी, त्यातून वाहणारे पाण्याचे ओहोळ, धबधबे, प्रचंड वृक्ष नि वेली-झुडपे, सारे एका मुलाला मनापासून प्रिय. दऱ्याखोऱ्यांतून हिंडताना त्याचे भान हरपायचे; पण आता या क्षणाला मात्र त्याची नजर शून्य वाटत होती. कारण त्याला एकच प्रश्न सारखा सतावत होता किशादादाला काय प्रेझेंट द्यायचं? किशादादा त्याचा मावसभाऊ. वयाने त्याच्यापेक्षा मोठा. कमर्शियल आर्टिस्ट. त्याचे लग्न आता दोन दिवसांवर आलेले, म्हणूनच हा मुंबईला निघाला होता. तुमच्या ओळखीचा आहे की हा पोरगा! अंगातला चौकड्यांचा शर्ट, किडकिडीत शरीर, टप्पोरे डोळे अन् कपाळावर लोंबणारे ते झुलूप. आले ना लक्षात? नक्कीच. त्याशिवाय नाही त्या पोरासारखेच तुम्ही ‘ट्टॉक्’ केलेत! हे लग्नाचे प्रेझेंट म्हणजे बनेश ऊर्फ फास्टर फेणेपुढे उभी राहिलेली एक समस्याच होती. खरे म्हणजे त्याचे वय अवघे तेरा-चौदा वर्षांचे. या पोरवयात त्याने कुणाला प्रेझेंटबिझेंट द्यायची जरूर होती असे नाही. कुणी त्याच्याकडून तशी अपेक्षाही केली नसती. घरची वडील माणसे देणारच होती की प्रेझेंट. पण-पण”

    Google Drive Logo DRIVE
    Book 1

    যত কান্ড কাঠমান্ডুতে (ফেলুদা, #13)

    ★★★★★

    Satyajit Ray

    Book 1

    The Emperor's Ring (Feluda, #2)

    ★★★★★

    Satyajit Ray

    Book 1

    Ravan Raja Rakshasancha

    ★★★★★

    Sharad Tandale

    Book 1

    Makadmeva (Marathi Edition)

    ★★★★★

    D.M. Mirasdar